सामाजिक कार्यकर्त्या शिवव्याख्यात्या डॉ. गायत्री सावजी यांचा वाढदिवस साजरा
प्रतिनिधी सारंग महाजन
माणसं मोठी होतात ती स्वतःच्या कर्तृत्वामुळे पण माणसाचे मोठेपण जाणवत ते मात्र त्याच्या स्वभावातूनच आपल्या बाबतीत आम्हाला आवर्जून म्हणावं लागेल की मेहनत सचोटी आणि चांगुलपणा हीच आपल्या जीवनाची तत्व याच बळावर तुम्ही पुढे जात आहात आपल्या या स्वभाव गुणांचा दरवळ आमच्या मनात कायम राहील. प्रगती आणि यश यांचे अतूट नातं आपल्या जीवनाशी सदैव जोडलेले राहो आणि जीवनात भरभरून राहो.
बुलढाणा येथील डॉ. गायत्री सावजी वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील सेवा देणाऱ्या. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आपल्या खणखणीत वाणीतून शिवव्याख्यान देणाऱ्या एवढं कमी वयात आजतागायत 200 पेक्षा जास्त जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय विविध पुरस्कार प्राप्त कुणाशीही कसलाही भेदभाव न करता अगदी आपुलकीने बोलणाऱ्या डॉ. गायत्री सावजी सर्वांना अभिमान वटावा असे आपले कार्य समाजाला प्रेरणा देणारे जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण म्हणजेच वाढदिवस या दिवसाची आपण वर्षभर वाट पाहत असतो . सर्वजण आवर्जून आठवण करून आपल्याला शुभेच्छा देतात. वाढदिवसानिमित्त आपण त्रंबकेश्वर येथे जाऊन गुरुमाऊलीचा आशीर्वाद घेऊन आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त आपल्याला कोटी कोटी शुभेच्छा .
शुभेच्छुक
सारंग प्रमोद महाजन
( पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ता)
