आझादनगर, कोथरूड येथे १०० रोपांचे वाटप करण्यात आले
कार्यकारी संपादक किरण सोनवणे
दिनांक : २२ जून २०२५
देशाचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते, जननायक खासदार मा. राहुलजी गांधी आणी कोथरूडचे नगरसेवक मा. चंदूशेठ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त रोप वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी १०० रोप वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धन करून झाडे लावण्याचे आवाहन या उपक्रमातून नागरिकांना करण्यात आले.
यावेळी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले, यावेळी पुणे युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सौरभ आमराळे, पुणे कॉंग्रेसचे सरचिटणीस किशोर मारणे, आण्णा राऊत, महेश विचारे, मारुती माने, श्रीपाद देशपांडे, सलिम आगा, युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष आकाश जाधवर, किरण आढागळे, शुभम मोकाटे, सार्थक मोकाटे, लोकेश माथवड, अथर्व गाढवे, हिमांशू इंगोले, निहाल शेख, गणेश मांडके, मयुर भालिया, प्रथम परिट, मोहित डोमाले, संकल्प कोंडेकर, विश्वास खवळे, साहिल दळवी, अमित ओंबळे, मोहन साठे, अमर पाटील, यश टोपरे, विकास काटे, हरिश्चंद्र घाणेकर आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष राज गोविंद जाधव यांनी केले होते.
• राज गोविंद जाधव
अध्यक्ष : युवक कॉंग्रेस कोथरूड विधानसभा
8888778879 / RAJGOVINDJADHAV.COM
