एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

राज्यस्तरीय पुरस्कार’ मिळाल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचा स्नेहबंध’तर्फे गौरव

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका मोठ्या माणसाची अनोखी सुरूवात 

 

राज्यस्तरीय पुरस्कार’ मिळाल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचा स्नेहबंध’तर्फे गौरव

प्रतिनिधी सारंग महाजन.

अहिल्यानगर |  जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ‘राज्यस्तरीय सेवा हक्क’ पुरस्कार देऊन गौरवले. याबद्दल स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचा गौरव केला.  जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे यवतमाळला जिल्हाधिकारी असताना त्यांनी अभिप्राय कक्ष स्थापन करुन सेवा हक्क अधिनियमास अनुसरून जनतेच्या प्रश्नांचे निराकरण केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत शासनाने त्यांना सन्मानित केले. याबद्दल डॉ. उद्धव शिंदे यांनी शाल व रोप देऊन जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव केला.

सर्वसामान्याचे समाधान यास जिल्हाधिकारी प्राधान्यक्रम
सर्वसामान्य माणसाचे समाधान या जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचा प्राधान्यक्रम आहे. त्यांनी जिल्ह्यात नवनवीन संकल्पना राबविण्यावर भर द्यावा व त्याची अंमलबजावणी करावी. प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठिशी जिल्ह्यातील जनता नेहमीच पाठीशी असते, डॉ. उद्धव शिंदे यावेळी म्हणाले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link