एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

चैतन्य भाषा प्रसार मंडळ व नवचैतन्य हास्य परिवार यांच्या माध्यमातून आनंद मेळावा

चैतन्य भाषा प्रसार मंडळ व नवचैतन्य हास्य परिवार यांच्या माध्यमातून आनंद मेळावा.

प्रतिनिधी गणेश तारु

दिनांक 22 एप्रिल रोजी कर्वेनगर येथील परिवार यांच्या तर्फे चैतन्य भाषा प्रसार मंडळ संस्थापक अध्यक्ष अनिता जोशी यांनी चैत्र गौरी व हिंदू परंपरा सण व सोहळा याबद्दल सर्व महिलांना माहिती दिली व हळदी कुंकाचे महत्त्व समजावून सांगितले त्याचबरोबर सौ.संध्या बेनकर यांनी महाराष्ट्र सरकार च्या सर्व योजनांची माहिती सांगितली. या कार्यक्रमांमध्ये सर्व महिलांनी आनंदाने हास्याने उत्साहाने चैत्र गौरीचे हळदीकुंकू पार पाडले.नव चैतन्य हास्य क्लबच्या संस्थापक अध्यक्ष सौ संजीवनी ताई उन्हाळे यांनी सर्व महिलांचे स्वागत करून हा कार्यक्रम आनंदाने पार पाडला सर्व महिलांचे आभार मानले व सर्वांना पन्हे डाळ देऊ ओटी भरून फराळ दिला.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link