एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अनैतिक संबंधाच्या कारणांतून माऊली गिरी गोसावी यांचा मृत्यू… धाराशिव जिल्ह्यातील गोसावी समाज हादरला

प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी. धाराशिव जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपूर्वी पांढरेवाडी येथील एका विवाहित महिलेच्या कुटुंबियांनी अनैतिक संबंधातून माऊली गिरीगोसावी वर केला भयानक हल्ला.या हल्ल्यात माऊली गिरी जखमी झाला होता. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचारांदरम्यान काल त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आंबेगाव पोलिसांनी बघ्याची भूमिका घेवुनही चार आरोपींना अटक केली आहे पुढील तपास सुरू आहे. मात्र या घटनेत संपूर्ण विवाहित महिलेच्या कुटुंबाचा समावेश होता. दहावीत असल्यापासून माऊली गिरीचे विवाहित बरोबर अनैतिक संबंध होते. मात्र या घटनेत विवाहित महिलेच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा समावेश होता.असे गोसावी समाजाचे म्हणणे आहे, या घटनेमध्ये फक्त पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अजूनही महिलेच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्याचे संभाजी पुरी गोसावी यांनी देखील घटनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांची संपर्क साधून सविस्तर माहिती घेतली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link