अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने वडगाव शेरी पुणे येथे नागरिकांना छावा चित्रपट मोफत दाखवण्यात आला,
छत्रपती संभाजी महाराज यांचा शौर्यगाथा नागरिकांना घरोघरी पोहोचवण्या साठी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा चित्रपट वडगाव शेरी पुणे येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने येथील नागरिकांना ई-स्क्वेअर चित्रपटगृहामध्ये मोफत दाखवण्यात आला होता, यावेळी सुमारे दोनशे नागरिकांनी या चित्रपटाचा आनंद घेतला,
त्याचे आयोजन शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अजय बाप्पू भोसले यांनी केले होते,
यावेळी पक्षाचे पदाधिकारी शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहर समन्वयक शंकर संगम, ए शिवसेना बांधकाम सेना पुणे जिल्हा संघटक शेरसिंग राजपूत, विभाग संघटक संदीप सावंत, विभाग प्रमुख रितेश शिंदे, प्रभाग प्रमुख संतोष येमुल, महिला आघाडी शेळके ताई, ज्येष्ठ शिवसैनिक विनोद करताल, राहुल डाकरे, अनिल चव्हाण आदि यावेळी उपस्थित होते,
आपला विश्वासू
शंकर संगम शिवसेना पुणे शहर समन्वयक
9503912582
