अजिंक्य महाराष्ट्र म्युझिक सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
प्रतिनिधी गणेश तळेकर
हिंदू धर्म रक्षक श्रीमान भागोजी शेठ कीर
भागोजीशेठ कीर स्मृती समिती
भागोजीशेठ कीर स्मृती समिती आयोजित हिंदू धर्म रक्षक श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या जयंती सोहळ्या निमित्त महाशिवरात्री दिनी भव्य शोभायात्रा आणि अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे. या सोहळ्याला आपण सहकुटुंब, मित्र-परिवारासह उपस्थित राहून या संस्मरणीय सोहळ्याची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.
बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी
सायंकाळी ५ वाजता
शोभायात्रा : बेंगॅाल केमिकल्स नाका, सेंच्युरी बाजार ते भागोजी शेठ कीर स्मृती स्थळ, दादर चौपाटी
प्रमुख पाहुणे –
मा. ना. श्रीपाद नाईक ( केंद्रीय उर्जा राज्यमंत्री)
विशेष अतिथी –
मा. ना. दीपक केसरकर ( माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र)
मा. श्री. अविनाश महाराज ( काडसिध्देश्वर करवीरपीठ)
मा. श्री. महेश सावंत (आमदार, माहिम विधानसभा)
मा. श्री. कालिदास कोळंबकर (आमदार, वडाळा विधानसभा)
मा. डॅा. प्रा. प्रदिप ढवळ
(कार्याध्यक्ष : कोकण मराठी साहित्य परिषद)
मा. श्री. अंकुर कीर (वंशज, भागोजी कीर)
मा. श्री. विवेक कीर (वंशज, भागोजी कीर)
निमंत्रक : डॅा. जयप्रकाश पेडणेकर श्री. नविनचंद्र बांदिवडेकर (प्रमुख मार्गदर्शक)
श्री. विनोद चव्हाण (प्रमुख सल्लागार)
श्री. जगदिश आडविरकर (समन्वयक)
श्रीमती रिटा मिठबावकर (विश्वस्त, अभाभंस महासंघ)
श्री. किशोर केळुसकर (स्वागताध्यक्ष)
