एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

स्पाचे नावाच ‘Aao’, पोलीसांनी टाकली अचानक रेड, नको त्या अवस्थेत सापडल्या पाच महिला आणि तीन पुरुष

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात…!

अजिंक्य क्राईम | पोलिसांच्या पथकाला या स्पा सेंटरमधून पाच तरुणी आणि तीन युवक आपत्तीजनक स्थितीत आढळले. त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. हा देह व्यापार नेमका कधी पासून सुरु होता आणि येथे कोठून ग्राहक येत होते याचा तपास पोलिस करीत आहे.

स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून पाच महिलांसह तीन इसमांवर कारवाई केली आहे. या हेल्थ स्पामध्ये मसाज आणि सोना बाथच्या नावाखाली देहव्यापार चालत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विशेष टीम स्थापन करुन ही धडक कारवाई केली आहे. या प्रकरणात स्पाचा चालकाला देखील अटक करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यापार करणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांना मोठी कारवाई केली आहे. जबलपूर येथील विजय नगर परिसरातील शिवनगरात हा स्पा सुरु होता. स्पाचे नाव ‘Aao’ असे आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन पाच महिला आणि तीन इसमांना अटक करण्यात आली आहे. एका खबरीने दिलेल्या माहितीनंतर या आओ स्पावर धाड टाकण्यात आली. या प्रकरणात पोलीसांनी स्पा सेंटरच्या संचालकाला पोलिसांनी घेराव घालून अटक केली आहे.

या स्पा सेंटरचा मालक गरीब घरातील मुलींना देहव्यापारात ढकलत होता अशी माहिती उघड झाली आहे. मालकाने आधी गरीब घरातील महिलांना साफ सफाई आणि मदतनीस म्हणून कामावर घेकले होते.नंतर त्यांची गरीबी आणि मजबूरीचा फायदा घेत या देहव्यापारात ढकलेल्याचे उघडकीस आले आहे.

अनेक महिन्यांपासून देह व्यापार

स्पा सेंटरच्या आड देह व्यापार सुरु असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दोन पोलिस ठाण्यातून कुमक मागविली आणि महिला पोलिसांच्या टीमसह या स्पा सेंटरवर धाड टाकेली.या स्पा सेंटरचे नावे थोडे विचित्र होते. ‘आओ’ नावाच्या या मसाज सेंटरमध्ये अनेक महिन्यांपासून देह व्यापार सुरु असल्याची तक्रार आली होती.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link