एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन मोठ्या उत्साहाने साजरा

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात…!

प्रतिनिधी- स्वप्नील बोरसे : एरंडोल तालुका पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी २०२५ रोजी संघाच्या कार्यालयात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष बी.एस. चौधरी सर होते. यावेळी प्रा. शरद महाजन, चंद्रभान पाटील, प्रल्हाद पाटील, देविदास सोनवणे, शहराध्यक्ष कैलासभाऊ महाजन, प्रा. नितीन पाटील, राजधर महाजन, पंकज महाजन, प्रमोद चौधरी, कुंदन ठाकूर, शैलेश चौधरी, विकी खोकरे, नितीन ठक्कर, उमेश महाजन, तुषार शिंपी, स्वप्निल बोरसे, विज्ञान पाटील आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link