एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शिर्डीत. भव्य व दिव्य साईकला गुणगौरव समाजभूषण पुरस्कार. 2025

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज – एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात…!

प्रतिनिधी : संपादकीय

ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित.साई कला गुणगौरव समाजभूषण पुरस्कार. 2025.हा पहिल्यांदाच साई च्या पदस्पर्शाने पावन व पवित्र भुमित शिर्डीत. साई च्याच नावाने देण्यात येत आहे.या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्र राज्यातील व महाराष्ट्र राज्या बाहेरील मान्यवर हा मानाचा,सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार घेण्या साठी येत आहेत. ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील 34.जिल्ह्य़ातील 185.मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.या पुरस्कार सोहळ्यास किमान 500.ते 600.लोक उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मा.बाॅलिवुड अभिनेत्री.मा.चित्रा दिक्षित.मॅडम तसेच अहमदनगर जिल्ह्यातील (अहिलयानगर)दोन खासदार 1)मा.खासदार श्री.निलेशजी लंके साहेब. दक्षिण लोक सभा मतदार संघ.व उतर अहमदनगर जिल्हा लोक सभा मतदार संघाचे खासदार मा.श्री.भाऊसाहेब वाघचौरे साहेब. हे येणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थितीत. मा.प्रा.संजय मोरे साहेब.जळगाव,मा.श्री.किशोरजी कालडा शेठ.संगमनेर .मा.समाजभूषण.उत्तम काका घोगरे पाटील लोणी बु// ,मा.श्री.सुदाम संसारे.सर,तसेच चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकार. या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. हा पुरस्कार सोहळा दिनांक. 10.जानेवारी.वार.शुक्रवारी सकाळीच ठिक. 10:00.वाजता शिर्डीत हाॅटेल शांती कमल नगर मनमाड रोड वर भक्त निवास [पाचशे रुम शेजारीच]शिर्डीत होत आहे.हा भव्य व दिव्य पुरस्कार सोहळा यशस्वी होण्या साठी.या पुरस्कार सोहळ्याचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष. मा.श्री.सुदाम संसारे.सर,उपाध्यक्षा.मा.वंदना गव्हाणे मॅडम,सल्लागार. मा.श्री.डाॅ.अजय वारुळे.सर,कार्याध्यक्ष. मा.श्री.राजेश काळे सर.सरचिटणीस. मा.श्री.संभाजी खैरे.सर. सहसरचिटणीस.मा.श्री.समाधान बिथरे.सर,सचिव.मा.सौ.अर्चना परदेशी.मॅडम. तसेच सदस्य मा.मोहिनी आहेर मॅडम,मा.दर्शना रायजादे मॅडम,मा.प्रिया डाखोडे मॅडम,मा.तारा डाके मॅडम,मा.प्रमिला डोंगरे मॅडम,मा ज्योत्स्ना करवाडे मॅडम,मा प्रिया उशिरे मॅडम,मा मेघा शिंपी मॅडम,मा.जयश्री गावित.मॅडम.मा सुवर्णा डोंगरे मॅडम. मा.शिल्पा पवार मॅडम,मा.कांचन शिरभे मॅडम,मा पुजा मोरे.मॅडम,मा.अनुश्री खांडेकर मॅडम,मा.श्री.मयुर शिंदे.सर,मा श्री.शिवाजीराव डोंगरे.सर,मा श्री.दिलीप वनवे सर,मा.श्री.दिपक गरुड सर,मा.श्री.प्रसिद्धी प्रमुख. श्री.वजीर शेख सर,मा श्री.पांडुरंग गोरे.सर,मा किरण वाघ मॅडम,मा श्रीराम दुधभाते सर,मा.मंगला विरशिद मॅडम,मा.अंजली महाले.मॅडम,मा.मनिषा घाडगे मॅडम,मा.सोनाली मॅडम,मा.सलिम सौदागर सर. तसेच या सोहळा समितीतील सर्व सदस्य अथक परिश्रम घेत आहेत तसेच या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास सर्वांनीच उपस्थिती राहुन या सुवर्ण संधींचा लाभ घ्यावा आसे आव्हान अध्यक्ष. श्री.सुदाम संसारे.सर यांनी केले आहे.हा पुरस्कार सोहळा नियोजित वेळेतच सुरु होणार आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link