एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

Vidhansabha | महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

विधानसभा | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : सतिश कडु

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४. सप्रेम नमस्कार विनंती विशेष, आज २० नोव्हेंबर २०२४ बुधवार रोजी आपण आपल्या अमूल्य मतदानाचा हक्क बजवावा जगातील सर्वात मोठ्या भारतीय लोकशाहीचे आपणही एक जिम्मेदार हक्कदार, समाजसेवक व राष्ट्रसेवक असल्याचं सर्वांना दाखवाव भारतीय लोकशाहीच्या ह्या लोकोत्सवात आपल स्थान किती शक्तिशाली आहे ह्याची अनुभूती घेवून इतरांनाही “मतदान हे श्रेष्ठदान” सर्व कल्याणार्थच आहे,हे पटवून ह्यातूनच सर्वे भवंतू सुखीन: साकारण्यास्तव “मतदान हे श्रेष्ठदान”असल्याची अनुभूती द्यावी.चला तर मग भारतीय संविधानाद्वारे प्राप्त अधिकारातून मतदान करू याव सर्वांना करावयास लावू याहीच खरी भारतीय लोकशाही आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link