एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

माजी आमदार बाळासाहेब दांगट यांची उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली

जुन्नर | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : प्रशांत काजळे….!


जुन्नर विधानसभा मध्ये महाविकास आघाडी चे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या विरोधात जाऊन बाळासाहेब दांगट यांनी अपक्ष उमेदवार शरददादा सोनवणे यांना पाठिंबा देत प्रचार चालू केला होता आणि माऊली खंडागळे यांनी त्यांच्या भाषणातून बाळासाहेब दांगट यांच्या वर मातोश्री वरून हकालपट्टी ची कार्यवाही होण्याचे संकेत ही दिला होता आणि आज पक्ष विरोधी काम करत असल्या कारणाचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकाल पट्टी करण्यात आली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link