एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

रंगमंच कामगारांसाठीच्या आरोग्य शिबीराला उत्तम प्रतिसाद

आरोग्य शिबीर | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी – गणेश तळेकर

नाट्यक्षेत्रासाठी अविरत झटणाऱ्या रंगमंच कामगारांसाठी नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘अष्टविनायक’ नाट्यसंस्थेचे श्री. दिलीप जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित हे आरोग्य शिबीर यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात आयोजित करण्यात आले होते. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली शिबिरामध्ये वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराला १५०हून अधिक रंगमंच कामगारांनी मोफत आरोग्य तपासणी आणि सल्ला मसलतीचा लाभ घेऊन उत्तम प्रतिसाद दिला.

‘गुरुकृपा हार्ट फाऊंडेशन’चे डॉ.गजानन रत्नपारखी, श्री. विशाल कडणे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या दोघांच्या विशेष सहकार्याने या शिबिराचे आयोजन यशस्वीपणे संपन्न झाले. यावेळी दिलीप जाधव यांनी ‘गुरुकृपा हार्ट फाऊंडेशन’ चे डॉ.गजानन रत्नपारखी, श्री. विशाल कडणे यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link