एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शेती-माती आणि संस्कृतीसाठी कटिबद्ध राहुयात..! गोवंश संवर्धनासाठी पुढाकार घेवूया..!

 

अखेर डॉ.मिलिंद एकबोटे यांचे आमरण उपोषण अखेर मागे.

प्रतिनिधी प्रशांत काजळे.

आळंदी देवाची ‘‘आपली गाई, आपली आई’’ या विचाराने देशी गोवंश बचाव जनआंदोलनाच्या माध्यमातून प्रखर हिंदूत्त्ववादी व गोरक्षक डॉ. मिलिंद एकबोटे यांनी गोसंवर्धनाच्या दृष्टीने विविध मागण्यासाठी आळंदी देवाची येथे आमरण उपोषण सुरू केले होते.आज उपोषणस्थळी आमदार महेश लांडगे यांनी भेट घेतली आणि राज्य सरकार, केंद्र सरकारकडे एकत्रितपणे पाठपुरावा करू, अशी विनंती केली. त्यांनतर डॉ. एकबोटे यांनी उपोषण मागे घेतले.

 

 

श्री.क्षेत्र आळंदी आणि माता इंद्रायणी नदीचे पावित्र्य राखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही डॉ. मिलिंद एकबोटे यांनी उपोषणाच्या माध्यमातून केली आहे. त्यांच्या उपोषणासाठी आमदार महेश लांडगे यांनी पाठिंबा दिला आणि शासनाकडे पाठपुरावा करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी केला आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link