एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

नोकरी ! ITI, Diploma आणि BE Mechanical/Electrical उमेदवारांसाठी पुण्यात रोजगाराची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी  !
ITI, Diploma तसेच BE Mechanical / Electrical शिक्षण पूर्ण केले असूनही अद्याप नोकरी मिळालेली नाही, अशा उमेदवारांसाठी SkkAto India Pvt. Ltd. कडून पुणे परिसरात Quality क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

📍 नोकरीची ठिकाणे:

हिंजवडी | चिंचवड | चाकण | तळेगाव | बारामती | इंदापूर

🔹 उपलब्ध पदे:

  • Quality Inspector
  • Quality Engineer

🎓 शैक्षणिक पात्रता:

  • ITI
  • Diploma
  • BE – Mechanical / Electrical

💼 मिळणाऱ्या सुविधा:

  • चांगले वेतन
  • PF / ESIC सुविधा
  • NAPS / NATS Apprenticeship ची संधी
  • Quality क्षेत्रातील योग्य अनुभव मिळण्याची संधी

Quality क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.

📞 संपर्क:

Kiran Sonawane – HR
📱 9156014570
📧 kiran.sonawane@skkato.in

Job Application Form उपलब्ध आहे.
https://forms.gle/ibJGPgp9tWyE16xG6

इच्छुक उमेदवारांनी वरील क्रमांकावर संपर्क साधावा.

Kiran Sonawane
Author: Kiran Sonawane

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link