एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पनवेल पोलीसांची दमदार कामगिरी ,

पनवेल पोलीसांची दमदार कामगिरी , गहाळ २ कोटिंचे ९१ तोळे सोने १४३ ग्रम चांदी १०७ मोबाईल नागरिकांना केले परत
प्रतिनिधी मुकुंद मोरे

पनवेल विभागाकडून जप्त तब्बल ₹२ कोटी ७ लाख ५७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल फिर्यादी व साक्षीदारांना परत
पनवेल : पनवेल विभागातील पनवेल शहर, पनवेल तालुका व खांदेश्वर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल संबंधित फिर्यादी व साक्षीदारांना परत करण्यात आला.

दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी मा. सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांच्या हस्ते मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम पार पडला.
या कारवाईत १७ गुन्ह्यांमधील ९१ तोळे सोने, १४३ ग्रॅम चांदी, १०७ मोबाईल फोन, ७ वाहने, १ लॅपटॉप तसेच इतर मुद्देमाल असा एकूण ₹२,०७,५७,७००/- किंमतीचा मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला.

पोलीस प्रशासनाच्या या कार्यवाहीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत पनवेल पोलिसांचे आभार मानले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link