अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना
शिव-प्रहार राष्ट्रीय लघुपट महोत्सव 2026
★11 लाखाची बक्षीसे जिंकण्याची सुवर्ण संधी
★मा.माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे लघुपट स्पर्धा★
स्पर्धेचे विषय
१.लाडकी बहीण-सशक्त स्त्री, सक्षम कुटुंब
२.कर्जमुक्तशेतकरी
३. दिव्यांगांचा आधार
४. उठाव का आणि कशासाठी?
५. कॉमन मॅन ते मुख्यमंत्री
६. आरोग्यनाथ – गरिबांचा आधार, रुग्णांचा तारणहार
रोख रक्कम
★प्रथम क्र.5 लाख
★द्वितीय क्र.3 लाख
★तृतीय क्र.2 लाख
★उत्तेजनार्थ 25 हजाराची चार बक्षिसे
◆ विजेत्यांना सन्मानचिन्ह व मानपत्र◆
★अभिनेता,अभिनेत्री,लेखक,दिग्दर्शक,कलादिग्दर्शक,कॅमेरा,रंगभूषा-वेशभूषा इत्यादी चित्रपट क्षेत्रातील इतर विभागांचाही सन्मान
★ लघुपट 1 ते 30 मिनिटापर्यंत असावा भाषेचे बंधन नाही
★ प्रत्येक स्पर्धकास सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
★30 ऑक्टोबर 2026 पर्यत आपला लघुपट पाठवावा
★आमचा गुगल ई फॉर्म उपलब्ध आहे
अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर संपर्क करा







