एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

श्रीगोंदा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचा पोलीस मित्र समितीकडून सत्कार

श्रीगोंदा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचा पोलीस मित्र समितीकडून सत्कार

श्रीगोंदा (अहिल्यानगर) : प्रतिनिधी अशोक पाचुंदकर

प्रिया फाऊंडेशन संलग्न पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक (PI) संजयजी ठेंगे यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी समितीचे मार्गदर्शक उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) सुजित धीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.


सत्कार समारंभास पोलीस मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप हिवाळे, महाराष्ट्र राज्य संघटक प्रकाशजी काळोखे, अहिल्यानगर जिल्हा संघटक संदीपजी ढवळे, अहिल्यानगर महिला जिल्हाध्यक्षा तेजस्विनी जगताप, श्रीगोंदा तालुका महिला अध्यक्षा शीतल श्रीराम, नेवासा तालुका अध्यक्ष सोहेल शेख, राहुरी तालुका अध्यक्ष शुभम जंजिरे, तसेच शेलार सर, खिस्ती सर, जांभे सर आणि पोलीस मित्र समितीचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी पोलीस व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी पोलीस मित्र समितीच्या कार्याचे कौतुक केले. पोलीस प्रशासनाला समाजोपयोगी कार्यात सहकार्य करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link