एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बाळा कुंभार यांची चिंचवण येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रतिनिधींनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

प्रतिनिधी – धनंजय घरत

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बाळा कुंभार यांची चिंचवण येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रतिनिधींनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व लोकाभिमुख अधिकारी म्हणून पोलीस सेवेत विशेष ओळख असलेल्या श्री. बाळा कुंभार यांची पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांच्या भावी कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
या प्रसंगी लोकप्रिय सरपंच मा. श्री. बाळकृष्ण घरत (चिंचवण) यांच्या वतीने तसेच ग्रुप ग्रामपंचायत सांगूर्ली आणि चिंचवण ग्रामस्थांच्या वतीने श्री. बाळा कुंभार यांचा सत्कार करून त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link