राजगड पोलिसांची मोठी कारवाई; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची यशस्वी कामगिरी
प्रतिनिधी : अशोक पाचुंदकर, पुणे
पुणे ग्रामीण पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण कारवाई करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईवर मा. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग गणेश बिरादार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर विभाग (सासवड) राजेंद्रसिंह गौर तसेच पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा राजेंद्र मायणे यांनी देखरेख ठेवली.
या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक विजयमाला पवार (जिल्हा विशेष शाखा, पुणे ग्रामीण – तपासी अधिकारी), सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते (स्थानिक गुन्हे शाखा), सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड (राजगड पोलीस स्टेशन), पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे (शिरूर पोलीस स्टेशन) यांच्यासह विविध शाखांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
तसेच शंकर नवले, नाना मदने, गणेश धनवे, ए. आर. चमनशेख, अक्षय नलावडे, एम. एस. भगत यांच्यासह संदीप सपकाळ, संतोष भापकर, भारत मोहोळ, श्रीधर जगदाळे, मंगेश काळे, सौरभ थोरात, अमोल शेडगे, मंगेश थिगळे, अतुल फरांदे, खंडू निश्चित, मंगेश कुंभार, संजय शेडगे, नितीन रावते, मयूर निंबाळकर, राहुल भडाळे, समीर भोलराव, गणेश लडकत, सायबा बाबर आणि शिवम कुंभार यांनीही या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.
या यशस्वी कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.








