एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कर्तव्यदक्ष मनिषा कदम यांची पिंपरी चिंचवडच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती !

कर्तव्यदक्ष मनिषा कदम यांची पिंपरी चिंचवडच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती !

पुणे प्रतिनिधी. हंसराज पाटील

राज्य सरकारने पोलीस उपअधीक्षक दर्जेतील तब्बल 115 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापना नुकत्याच जाहीर केल्या असून. या बदल्यांना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मान्यता मिळाली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगांव राजा उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांचाही समावेश आहे. त्यांची पिंपरी चिंचवड येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती झाली आहे. मनीषा कदम या कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय महिला अधिकारी म्हणून महाराष्ट्रांच्या पोलीस खात्यात त्यांना चांगलेच ओळखले जाते. बुलढाणा जिल्हा पोलीस दलात रुजू झाल्यापासून त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देत त्या बुलढाणा जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील राहिल्या. मनीषा कदम आता लवकरच पिंपरी चिंचवड सहाय्यक पोलीस आयुक्तपदी आपल्या पदावर विराजमान होणार आहेत.*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link