एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

ग्रामपंचायत बेळंब येथे आयुष्मान भारत कॅम्प दोन दिवसाची कॅम्प ठेवण्यात आली आहे मोफत

ग्रामपंचायत बेळंब येथे आयुष्मान भारत कॅम्प दोन दिवसाची कॅम्प ठेवण्यात आली आहे मोफत .

 

लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य युवा कार्याध्यक्ष मा. शिवशरण बाबुराव पाटील ग्रामपंचायत बेळंब येथील गावात मोठ्या उत्सवाने समाज कार्य करण्यात आले उपस्थित असलेले अंगणवाडी चे कार्यकर्त्या आवटे ताई , रामपुरे ताई कांबळे ताई, बोकडे मॅडम, आणि माननीय समाजसुधारक चंचलाकांबळे मॅडम
काशिनाथ किरणाळे,,शरणू कारभारी, पंडित जमादार,, अमोल बाबशेट्टी,,
व समाज सुधारक कार्यकर्त्या व तसेच लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उमरगा तालुका कार्याध्यक्ष लाडलेसाब नदाफ . व तसेच गावातील बहुसंख्या आयुष्मान कार्ड पाच लाख माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गोरगरिबांसाठी मा. शिवशरण बाबुराव पाटील.व लाडलेसाब मौलाली नदाफ साहेब नरेंद्र मोदी आयुष्मान कार्ड दवाखान्यासाठी मोफत उपचार साठी काढण्यासाठी मोफत समाजसेवा केले आणि तसेच गावातील ग्रामपंचायत नागरिक लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचा कौतुक केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link