एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

हिंगोली जिल्ह्यातील पोलिओ डोसपासून एकही बालक वंचित राहू नये : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली जिल्ह्यातील पोलिओ डोसपासून एकही बालक वंचित राहू नये : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

श्री श्रीहारी अंभोरे पाटील

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 19 : जिल्ह्यात 28 जून 2026 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2026 च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. राहुल गीते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपक मोरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश्वर कत्रूवार, डॉ. सुनील देशमुख, बालरोगतज्ज्ञ डॉ. गोपाल कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड, डॉ. गंगाधर काळे, डॉ. नरवाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे, डॉ. डी. व्ही. सावंत, डॉ. नारायण शिंदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षे तर वयोगटातील एकूण 1 लाख 23 हजार 956 बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट असून यासाठी 1 हजार 202 बुथ उभारण्यात येण

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link