एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

उमरगा येथे मारुती बनसोडे यांनी दिली व्यसनमुक्तीची शपथ

उमरगा येथे मारुती बनसोडे यांनी दिली व्यसनमुक्तीची शपथ

प्रतिनिधी: लाडले साब नदाफ

उमरगा येथे पंचायत समिती सभागृहात ग्रामविकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेत (GPDP) तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांना नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे धाराशिव जिल्हा संघटक तथा यशदाचे प्रवीण प्रशिक्षक, राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त श्री. मारुती बनसोडे यांनी अमली पदार्थ सेवन विरोधी सप्ताह निमित्त माहिती दिली आणि व्यसनमुक्तीची शपथ दिली यावेळी संजय राऊत विस्तार अधिकारी, के.बी.भांगे विस्तार अधिकारी, किशोर औरादे, पंचायत समिती उमरगा उपस्थित होते. यावेळी ११८पुरुष आणि १८ महिला सहभागी होत्या. याशिवाय सत्यवती इंगळे, संगीता राऊत प्रवीण प्रशिक्षक ही उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link