एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

गोर सेना

  1. गोर सेना

संघटना मजबूत… समाज सशक्त !

प्रतिनिधी विलास चव्हाण मुखेड
नांदेड महाराष्ट्र

मुखेड तालुका सचिव पदी निवड झाल्याबद्दल सर्व हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

तुपाजी भिया राठोड यांचे अनेक मान्यवरांनी मनःपूर्वक अभिनंदन केले

आपल्या नेतृत्वगुणांमुळे, समाजसेवेच्या तळमळीमुळे आणि निस्वार्थ कार्यामुळे आपल्यास ही जबाबदारी प्राप्त झाली आहे. गोर समाजाच्या प्रगतीसाठी आपण असेच कार्यरत राहावे, अशा शुभेच्छा देण्यात आल्या

राष्ट्रीय गोर सेना मुखेड कटमाळो

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज वतीने पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link