एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी विलास चव्हाण

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भाजपा जनसंपर्क कार्यालय, बाराळी नाका, मुखेड येथून भव्य ढोल-ताशांच्या गजरात व आकर्षक आतिषबाजीसह भव्यदिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास मुखेड-कंधार मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष, लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार डॉ. तुषार राठोड यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच ध्वजारोहण करून रॅलीला शुभारंभ केला.
रॅलीमध्ये मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व युवक सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याचा व आदर्श प्रशासनाचा वारसा जपण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
अहिल्यादेवी होळकर यांनी समाजकल्याण, न्यायप्रियता आणि लोकहितासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असून त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य रॅलीमुळे त्यांच्या विचारांना उजाळा मिळाला.
यावेळी …
खुशालराव पाटील लक्ष्मणराव पाटील अशोकराव गजलवाड शेखर देशमुख बालाजी पाटील दत्ता पाटील डॉ विरभद्र हिमगिरे संतोष बोनलेवाड डॉ रंजित काळे व्यंकटराव नाईक व्यंकटराव लोहबंदे किशोर सिंह चौहान चंद्रकांत गरुडकर नंदकुमार मडगलवार दत्तू चौधरी राजकुमार बामणे नागनाथ लोखंडे गणेश पाटील जाधव नागनाथ गायकवाड हानमंत नरोटे शिवा आलेवार बेळीकर बाळू नाईक जुनेकर डॉ रामराव श्रीरामे डॉ. बालाजी झटकवडे विजय चव्हाण गोविंद केंद्रे नगरसेवक पंडित पाटील बेळीकर मनुदीन शेख दीपक लोहबंदे हेमंत घाटे संजय तमशेट्टे राजू गंधपाड उत्तम बनसोडे राजेश गजलवाड एफ.एम. सय्यद गजानन लंगेवाड करण रोडगे शौकत होनवडजकर विनोद दंडलवाड अनिल शेठ जाजू स्विय सहाय्यक सुधीर चव्हाण सतीश भालेराव. माधव देवकते अनिकेत कांबळे गजानन अकुलवाड किरण चव्हाण विलास चव्हाण सचिन पवार विकास चव्हाण राजू राठोड गणेश आंबेकर बबन ठाकूर सर्व पदाधिकारी जयंती मंडळाचे संयोजक सह मान्यवर उपस्थित होते

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link