एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

श्री शहाजी उमाप,पोलीस उप महानिरीक्षक यांची हिंगोली पोलीस घटकास विशेष भेट

श्री शहाजी उमाप,पोलीस उप महानिरीक्षक यांची हिंगोली पोलीस घटकास विशेष भेट

नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या

नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी हिंगोली जिल्हा पोलीस घटकास भेट देऊन मासिक गुन्हे आढावा बैठक घेतली व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार, शाखाप्रमुख यांना सूचना दिल्या, तसेच पोलीस स्टेशन स्तरावर काही अडीअडचणी असल्यास सांगण्याबाबत सुद्धा ठाणेदार यांना सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था गुन्हे निर्गती व इतर सर्व बाबीचा आढावा घेऊन हिंगोली पोलीस घटकाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
दुपारच्या सत्रामध्ये हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या हिंगोली जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी श्री शहाजी उमाप यांची भेट घेऊन अडीअडचणी बाबत मनमोकळेपणाने चर्चा केली व तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्याबद्दल समाधानही व्यक्त केले.
एकंदरीत हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन यांनी हिंगोली जिल्ह्यातील गुन्हे प्रिव्हेन्शन व डिटेक्शन बद्दल समाधान व्यक्त करून आणखी कामात प्रगती करण्याबद्दल सूचना दिल्या आहेत.

सदर बैठकीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे, प्रशिक्षणार्थी पोलीस उफअधीक्षक मयूर रसाळ, होम डिवायएसपी दत्ता केंद्रे यांचे सह सर्व ठाणेदार , शाखाप्रमुख, यांची उपस्थिती होती.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link