एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागांच्या पोलीस उपअधीक्षक पदी मंजूषा भोसले यांची इंट्री,

*अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागांच्या पोलीस उपअधीक्षक पदी मंजूषा भोसले यांची इंट्री, लाचखोरीं विरोधात कडक मोहीम राबविणार! (चंद्रपूर जिल्हा) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी. चंद्रपूर जिल्ह्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागांच्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा मधुकर भोसले यांची आता अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती झाली आहे‌ चंद्रपुरात अनेक वर्षांच्या कालावधीनंतर त्या महिला अधिकारी ठरल्या होत्या. मंजू भोसले यांची शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी यापूर्वी गुन्हे प्रकटीकरण विभाग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच दहशत विरोधी पथकांतही काम करीत आपली यशस्वीपणे कारकीर्द पार पाडली आहे. त्यांना ता अमरावती जिल्ह्यात सतत वाढत असलेला भ्रष्टाचार व त्यावर आळा घालण्यास त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे आता अमरावतीत भ्रष्टाचार करणाऱ्याला माफी मिळणार नसून, थेट कारवाईचा इशारा नूतन पोलीस उपअधीक्षक मंजूषा भोसले यांनी दिला आहे. त्या लवकरच अमरावतीत आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक अरुण पाटील यांच्या सहीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात जवळपास 12 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link