एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

राज जाधव यांना अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघ म्हणून नविन जबाबदारी 

राज जाधव यांना अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघ म्हणून नविन जबाबदारी

संपादक संतोष लांडे

राज जाधव यांना कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी जबाबदारी देण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत नेते मा. अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षा मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, खासदार मा. पार्थदादा पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील व कटिबद्ध राहीन, असे मत राज जाधव यांनी व्यक्त केले जिथे कमी तिथे राज जाधव आधी. यावेळी पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते मा. निलेशभैया निकम, नगरसेवक मा. हर्षवर्धनदादा मानकर, नगरसेवक मा. स्वप्निलदादा दुधाने, नगरसेवक मा. गौरवदादा घुले, पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मा. सागरदादा खोत उपस्थित होते.

 

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link