एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

डॉक्टर कृष्णा मारोती कदम के.के आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६ जाहीर

सन्माननीय डॉक्टर कृष्णा मारोती कदम के.के आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६ जाहीर, पण आंतरराष्ट्रीय पुरस्कार म्हणजे आपल्या सेवाभावी जिवनातील मानाचा तुरा आहे.
प्रतिनिधी मुकूंद मोरे

जनसेवा हीच खरी निस्वार्थी भावनेने,. पूर्णवेळ जनसेवेचा वसा घेऊन काम करणारी संघटना म्हणजे वैद्यकीय मदत कक्ष रुपी बीजाचा वटवृक्ष मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, गोवा अशा विविध जिल्ह्यांमध्ये आपल्या शाखा विस्तारित आहे अनेक डॉक्टर, जनसेवक मार्गदर्शक , हितचिंतक ह्या समूहाशी जोडले गेले आहेत. त्यांच्या. निस्वार्थी सेवेचे आपण उतराई होऊ शकत नाही पण एक कौतुकाचा हात पाठीवर ठेवून लढ तर नक्कीच म्हणू शकतो.तुमच्या अफाट मेहनतीचे, समर्पणाचे आणि उत्कृष्ट कार्याचे चीज झाले आहे.यांचा मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो हे यश केवळ तुमच्यासाठीच नाही, तर सर्वांसाठीच अभिमानास्पद आहे.
आपल्या सगळ्यांच्या आशिर्वादाने आणि गेल्या अनेक वर्ष आपण प्रामाणिकपणे करीत असलेल्या सेवेची दखल घेऊन कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्षाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे हा पुरस्कार वैद्यकीय मदत कक्षामध्ये काम करीत असलेल्या सर्व सभासदांचा आहे आपण जी रात्रंदिवस रुग्णांची सेवा करीत आहात आणि जो लोकांचा प्रतिसाद मिळतोय त्याचमुळे वेगवेगळ्या संस्थांनी आपल्या वैद्यकीय मदत कक्षाची दखल घेऊन आपल्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिलेला आहे.
हा पुरस्कार गोव्यातील नामांकित हाॅटेल हिल्टन या हाॅटेलमध्ये रविवार दिनांक २४में २०२६ रोजी संध्याकाळी ५.०० ते ९.३० या वेळेत देण्यात येणार आहे पण पुरस्कार वैद्यकीय मदत कक्षातील प्रत्येकांचा आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link