मराठ्यांना दुहीचा शाप आहे म्हणतात तेच खर!! या दोघांनी काय कमावल? प्रतिनिधी दौलत सरवणकर मराठ्यांना दुहीचा शाप आहे म्हणतात तेच खर!! या दोघांनी काय कमावल? बाळासाहेब आणी मा. शरद पवार साहेबांनी मोठ्या कष्टान उभारलेली मुंबई,पुणे ही शहर या दोघांच्या नादान राजकारणाने दिल्लीश्वरांच्या चरणी गहाण ठेवली. जे शिवरायांच्या काळात सरदार फितूर झाले आणी मराठी मुलखावर मुघलांनी राज्य केले तिच परिस्थिती आज महाराष्ट्रावर आली त्याला कारणीभूत हिच मंडळी आहे इतिहास यांना माफ करणार नाही!! एक हतबल मराठी माणूस.








