द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्य व पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर
पुणे प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
पुणे जिल्हाध्यक्ष काशिनाथ आल्हाट अल्लाउद्दीन अलवी,उपाध्यक्ष अल्लाउद्दीन अलवी, उपाध्यक्ष अमृत झांबरे पुणे शहराध्यक्ष अनिल गवळी, इस्रार शेख सचिव, दत्ता भगत खजिनदार, जाकीर शेख, संघटक, हरिभाऊ बळी संपर्कप्रमुख, सागर पवार सरचिटणीस, चेतन पाटील सल्लागार आणि संजय थोरात सदस्यपदी निवड झाल्याचे द युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष माननीय अन्सार शेख यांच्या मार्गदर्शकाखाली प्रदेशाध्यक्ष शकीलभाई मनियार यांनी कार्यकारणी यादी प्रसार माध्यमांशी बोलताना जाहीर केली. तसेच प्रदेशाध्यक्ष शकीलभाई मनियार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्राध्यापक काशिनाथ आल्हाट यांना सर्व तालुका . पातळीवर निवडी ताबडतोब जाहीर करण्याचे यावेळी आदेश दिले. या निवडीबद्दल सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संघ महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी शकीलभाई मनियार यांची निवडीची घोषणा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष माननीय अन्सार शेख यांनी केली तसेच पुणे जिल्हाध्यक्ष काशिनाथ आल्हाट, उपाध्यक्ष अमृत झांबरे, उपाध्यक्ष








