एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आंबेगाव पोलीस स्टेशन मार्फत

आंबेगाव पोलीस स्टेशन मार्फत ख्रिसमस/ नूतन वर्ष व आगामी महानगरपालिका निवडणूक 2026 चे अनुषंगाने दंगा काबू योजना राबविण्यात आली.
प्रतिनिधी कांताभाऊ राठोड

आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीत ख्रिसमस (नाताळ)/नूतन वर्ष व आगामी महानगरपालिका निवडणूक 2026 चे अनुषंगाने आज दिनांक 25/12/2025 रोजी 10/00 ते 11/00 च्या दरम्यान जांभूळवाडी तलाव आंबेगाव खुर्द पुणे येथे दंगाकाबू योजना मा.शरद झिंने वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुणे शहर यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली .
सदर दंगा काबू योजनेसाठी उपस्थित असलेल्या अधिकारी/अंमलदार यांना दंगाकाबूचे प्रशिक्षण देण्यात आले .
साधनसामग्री 1 गॅस गण सेल,2 SLR रायफल, 2 कार्बन गण, 30 लाठी, 20 हेल्मेट, 06 शिल्ड, 1 माईक
सदर दंगा काबू योजनेसाठी, 02 सपोनि/ पो.उप.निरी,35 अंमलदार, दत्तनगर मार्शल, कात्रज मार्शल,पीटर मोबाईल, वन मोबाईल , सी.आर. मोबाईल, एटीसी पथक तसेच गोपनीय पथक असे उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link