एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अमित खामकर संस्कार संपन्न समाज विकासाचा ध्यास घेतलेला युवक – आमदार संग्राम जगताप

अमित खामकर संस्कार संपन्न समाज विकासाचा ध्यास घेतलेला युवक – आमदार संग्राम जगताप.

प्रतिनिधी -सारंग महाजन.

अहिल्यानगर – आपल्या स्वतःच्या जिद्द चिकाटी वटीव्ही अविरत संघर्षाच्या जोरावर संस्कार संपन्न समाज विकासाचा ध्यास घेऊन जगणारे, विचारशील, संयमी व प्रसंगी आक्रमक युवा नेतृत्व म्हणून अमित खामकर यांच्याकडे पाहिले जाते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवणारे, तसेच प्रोफेसर कॉलनी परिसरातील नागरिकांच्या रेशन, पाणी, वीज, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल या परिसरातील नागरिकांच्या वतीने आमदार जगताप यांनी सामाजिक युवा कार्यकर्ते अमित खामकर यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार जगताप म्हणाले, अमित खामकर हे
अभ्यासू युवा नेतृत्व आहे. समाजातील अत्यंत असलेल्यांसाठी धावून जाण्याची त्यांची
धडपड आणि संघर्ष त्यांच्या जीवनाचे जणू काही काव्य बनून राहिले. ते उत्साही व मनमिळावू स्वभावाने युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे, कार्यकुशल युवा नेतृत्व आहे.समाज कार्याच्या माध्यमातून ते समाजसेवा करत आहेत. अनेक लोक उपयोगी उपक्रम राबवतात.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link