एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महिला सचिव पदी कविता भोंडे यांची नियुक्ती

अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महिला सचिव पदी कविता भोंडे यांची नियुक्ती

प्रतिनिधी शाम जगताप

अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष राहुल भोंडे, महाराष्ट्र राज्य सदस्य बाळासाहेब जरांडे, जेजुरी शहर उपाध्यक्ष अनिल भोंडे, ,पदी यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी त्यांना नियुक्तीपत्र संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर व महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख दत्ता नाना भोंगळे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी कविता भोंडे यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या वेळी संस्थापक प्रदेश अध्यक्ष राहुल भोंडे,सचिव अतुल पवार, सल्लागार मंगेश गायकवाड, खजिनदार इजाज पानसरे, महाराष्ट्र राज्य मार्गदर्शन दिलीप बापू गुरव, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष समीर मुलाणी, महिला प्रदेशाध्यक्षा सुजाता गुरव, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ. राणी भंडलकर, जेजुरी शहर अध्यक्ष सचिन कुंभार, पुरंदर तालुका महिला अध्यक्षा सौ. मयुरी ताई जरांडे, जेजुरी शहर महिला अध्यक्षा सौ. योगिता ताई मोरे, जेजुरी शहर उपाध्यक्षा दिपाली ताई कुंभार, सासवड शहर अध्यक्ष सचिन वढणे, उपाध्यक्ष समीर बागवान, कार्याध्यक्ष महेश दिवेकर,सुमित दादा पवार ,सौ रोहिणी खुडे, सौ पूजा दोडके, सौ सपना दोडके, सौ वर्षा साळवे, सौ मीरा सकट, सौ पल्लवी दोडके, सौ रेशमा दोडके,तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

या नियुक्तीमुळे संस्थेच्या कार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link