हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघाचे आ.राजुभैय्या नवघरे यांच्या मागणीला यश..
हिंगोली. श्रीहारी अंभोरे पाटील
मतदारसंघातील विविध प्रकारच्या विकास कामाला गती मिळत असुन त्यामुळे वसमत मतदारसंघ विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे मा.आ.चद्रकात नवघरे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर मा.महिला व बालकल्याण मंत्री मा.आदितीताई तटकरे यानी ,वसमत मतदारसंघातील विविध अंगणवाड्यांना स्मार्ट अंगणवाडी म्हणून मान्यता देण्यात आली आहे
याला सकारात्मक प्रतिसाद देत वसमत मतदारसंघातील,
डोणवाडा, जवळा बु., बाभुळगाव नं.१, वाखारी, सारोळा, कागबन, सातेफल, पार्डी वा., दाभडी,वाई (गोरखनाथ), धामणगाव, सातेफळ, बोरी सावंत, करंजी, कारंजाळा, परळी दशरथे, उमरा, उखळी, बाभुळगाव नं.२, आसेगाव, करंजी, पळसगाव तर्फे माळवटा अंगणवाडी क्रमांक 1, विरेगाव अंगणवाडी क्रमांक 1..
या सर्व अंगणवाड्यांना स्मार्ट अंगणवाडी योजनेत समाविष्ट करून मान्यता देण्यात आली असुन या सर्व अंगणवाड्या आता स्मार्ट होणार आहे.








