एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आढावा बैठक

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आढावा बैठक

हिंगोली. श्रीहारी अंभोरे पाटील

हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठकीत आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला वसमत मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
दुपारी ठिक 1=30वाजता वसमत येथील साखर कारखाना रोड वरील मयुर मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजीत करण्यात आली आहे.
एकुणच दिपवाळी नंतर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था वसमत विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या मागिल काही दिवसांपासून बाहेरील ईतर पक्षातील राजकारणी कार्यकर्ते नेते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती घेतले त्यामुळे पक्षात प्रवेश घेतला नंतर आता अनेकांची इच्छुकांची संख्या मोठी आहे.जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका या मध्ये अनेकांनी भागात गण सर्कल व नगर प्रभागात विकासकामे मार्गी लावुन तयारी केली आहे.या साठी आढावा बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी वसमत विधानसभेचे भाग्यविधाते आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे मार्गदर्शन करणार आहेत या साठी रोजी 17 आक्टोबर शणीवार रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link