एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पिंपरी चिंचवडच्या पोलीस उपनिरीक्षकांवर पुण्यात गुन्हा दाखल, तरुणीवर बलात्कार… पत्नी असूनही धरली प्रेयसीला गुन्हा दाखल..!!

पिंपरी चिंचवडच्या पोलीस उपनिरीक्षकांवर पुण्यात गुन्हा दाखल, तरुणीवर बलात्कार… पत्नी असूनही धरली प्रेयसीला गुन्हा दाखल..!!

प्रियंका देशमुख  पुणे जिल्हा प्रतिनिधी

सध्या आपले संरक्षण करणारे आणि ज्यांच्याकडे न्यायाची अपेक्षा आपण ठेवतो तेच आता आपल्याच पोलीस ठाण्यात आपल्यावरच गुन्ह्यांची नोंद करून घेत आहेत. शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागीलच आठ दिवसांपूर्वी अहिल्यानगर मध्ये एका सिंघम पोलीस अधिकाऱ्याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला होता आणि याच घटनेची पुनरुक्ती आता पुण्यात झाली आहे. पिंपरी चिंचवडच्या पोलीस उपनिरीक्षकांवर फुरसंगी पोलीस ठाण्यात अत्याचार मारहाण,धमकी अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीवरून पिंपरी चिंचवडच्या एका पोलीस उपनिरीक्षकांने लग्नाचे आमिष दाखवून पीडित तरुणीवर गेले 23 महिन्यांपासून बलात्कार करीत होता. संबंधित पीएसआय ने तू तुझ्या पतीपासून घटस्फोट घे, आपण दोघे लग्न करू असे आमिष दाखवून पीएसआय तरुणीवर बलात्कार करीत होता. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने पोलीस उपनिरीक्षक निरीक्षकांच्या विरोधात अत्याचार आणि मारहाण,धमकी अशी फिर्याद फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून. पोलिसांनी देखील पोलीस उपनिरीक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे. अजिंक्य रायसिंग जाधव ( वय 32 ) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव आहे. त्यामुळे आता आपले संरक्षण करणारे आता भक्षक बनत आपल्याच पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करून घेत आहे असा आता प्रश्न चांगलाच उपस्थित होत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link