आज शिवसेनाभवन येथे मुंबईतील महिला आघाडी पदाधिकार्यांची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली
प्रतिनिधी मुकूंद मोरे मुंबई महाराष्ट्र
आज शिवसेनाभवन येथे मुंबईतील महिला आघाडी पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे ह्यांनी ह्या बैठकीला मार्गदर्शन केले. युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते अंबादास दानवे, उपनेते रविंद्र मिर्लेकर, उपनेत्या माजी महापौर विशाखा राऊत, उपनेते माजी महापौर मिलिंद वैद्य, उपनेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.










