एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कलाकार व मॉडेल प्रज्वल गाडेकर समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

कलाकार व मॉडेल प्रज्वल गाडेकर समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित.

प्रतिनिधी  सारंग महाजन

 

दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा अमरावती येथे संपन्न झाला. बी एस एफ बहुउद्देशीय संस्था अमरावती उपेक्षित नायक न्यूज व संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित समाज क्रांती पुरस्कार सोहळ्यात यवतमाळ जिल्हा खरडगाव येथील कलाकार व प्रसिद्ध मॉडेल प्रज्वल गाडेकर यांना समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रज्वल गाडेकर यांनी दोन शॉर्ट फिल्म एका मालिकेत काम केले आहे. मिस्टर इंडिया आयडल विनर चंद्रपूर ,मिस्टर प्रिन्स ऑफ महाराष्ट्र अमरावती, मिस्टर विदर्भ विनर नागपूर, मिस्टर यवतमाळ गडचिरोली, मिस्टर इंडिया कनफेक्शनरी विनर नागपूर ,जुरी मेंबर अवॉर्ड, गेस्ट अवॉर्ड या सर्व अवॉर्ड ने सन्मानित आहे यावेळी महाराष्ट्रातील अनेक फिल्म स्टार, रील स्टार , निर्माते, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री यांच्या उपस्थितीमध्ये व संस्थापक अध्यक्ष भूषण सरदार यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल नातेवाईक, मित्रमंडळी कडून कौतुकाचा वर्षा होत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link