एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

नवले सर सेवानिवृत्त तर लुटे सरांनी स्वीकारला पदभार

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

 

नवले सर सेवानिवृत्त तर लुटे सरांनी स्वीकारला पदभार

भारज प्रतिनिधी राजेश दामधर

जालना जिल्हातील जाफ्राबाद तालुक्यातील भारज बु येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हे 1988 साली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री रामदास कड सर यांनी चालू केले आहे संस्था ग्रन्टेड नव्हती तेव्हा स्व . विजय सोनुने सर यांनी अनेक समस्येवर मात करित संस्थेचे प्राचार्य म्हणून काम पाहिले त्यानंतर श्री नवले सर यांनी अनेक वर्ष अनेक अडचणीला सामोरे जात् मुख्याधापक व प्राचार्य म्हणून काम पाहिले मात्र ते आता सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांना निरोप देण्यात आला. तर श्री मनोहर जनार्धन लूटे सर यांनी मुख्याधापक व प्राचार्य म्हणून नव्याने पदभार स्वीकारला आहे श्री लूटे सर यांच्या समोर शैक्षणिक , सामाजिक , राजकिय तथा कार्यलयीन अनंत अडचणी आहे . ते यावर कशी मात करतात हे वेळच सांगेल हे मात्र नवकी यावेळी सेवानिवृत्त झालेले श्री नवले सर आणि नव्याने पदभार स्वीकारणारे श्री लूटे सर यांचा शाल , श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भारज येथील राजकिय , सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राजेश दामधर , उमेशसेठ रहेकवार , शरद गव्हाणे , मधूकर गायकवाड, विलाससेठ क्षिरसागर , संजय तेलंग्रे , कैलास राऊत , विलास गायकवाड, हारुण मिस्त्री जैस्वाल सर , शेळके सर , गाढवे सर , मरकड सर इत्यादी शिक्षक आणि प्राध्यापक उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link