एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

बीडच्या कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव नेहमीच प्रयत्नशील…!!

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

 

बीडच्या कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव नेहमीच प्रयत्नशील…!!

दबंग महिला अधिकारी म्हणून ओळख..!!

अनुजा कारखेले ( बीड जिल्हा ) प्रतिनिधी

बीड जिल्हा पोलीस दलातील पीएसआय पल्लवी कुलदीप जाधव-बागडे या एक प्रसिद्ध भारतीय पोलीस अधिकारी आहेत. त्या महाराष्ट्रांतील एक दबंग महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि त्यांचे मोठे चाहते (11 लाख ) आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवडल्या आहेत. पल्लवी जाधव या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट आहे. ज्यावर आज त्यांचे 11 लाखापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. (दबंग महिला अधिकारी ) त्यांना पोलीस प्रशासनात दबंग महिला अधिकारी म्हणून ओळखले जाते. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.(विवाह ) पल्लवी जाधव यांचे लग्न कुलदीप बागडे यांच्याशी झाले आहे. (शिक्षण आणि पार्श्वभूमी ) त्या शेतकरी कुटुंबातून आले आहेत पण शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी चिकाटी आणि जिद्दीने पीएसआय पद मिळवले आहे असे त्या म्हणाल्या आहेत. सध्या त्या बीड जिल्हा पोलीस दलातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध या विभागात कार्यरत आहेत. त्या नेहमीच पोलीस खात्यातील सेवेतही प्रयत्नशील, आहेत. त्यांच्या कामगिरीबद्दल पोलीस प्रशासनाकडून तसेच जनतेकडून देखील विशेष कौतुक होत आहे. अशा या दबंग महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडूंन आणि समस्त पुरी गोसावी परिवाराकडूंन मानाचा सलाम आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link