एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

के द्वारकाबाई येपडे इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये Green day साजरा

के द्वारकाबाई येपडे इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये Green day साजरा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील

 

जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे दि. 31-07-20 2025 वार गुरुवार रोजी के द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये Green day मोठ्या उत्साहात साजरा करण्यात ओला. त्यात विद्यार्थ्यांनी विविध झाडे, फळांची वेषभूषा करून हिरव्या रंगाचे महत्व समजावून दिले. काही विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून व भाष‌णातून पर्यावरणाचे महत्त्व व जतन व संवर्धनाचा संदेश दिला.

कार्यक्रमांसाठी सूर्व शिक्षक व शिक्षिका व शाळेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमस संगिता पाटील मॅडम यांच्या उपस्थितीत पार पडण्यात आला

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link