के द्वारकाबाई येपडे इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये Green day साजरा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे दि. 31-07-20 2025 वार गुरुवार रोजी के द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये Green day मोठ्या उत्साहात साजरा करण्यात ओला. त्यात विद्यार्थ्यांनी विविध झाडे, फळांची वेषभूषा करून हिरव्या रंगाचे महत्व समजावून दिले. काही विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून व भाषणातून पर्यावरणाचे महत्त्व व जतन व संवर्धनाचा संदेश दिला.
कार्यक्रमांसाठी सूर्व शिक्षक व शिक्षिका व शाळेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमस संगिता पाटील मॅडम यांच्या उपस्थितीत पार पडण्यात आला
