एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

स्वामी स्पोर्ट क्लब तथा रावेर तालुका असो. च्या खेळाडूनी पटकावली पदके

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

 

स्वामी स्पोर्ट क्लब तथा रावेर तालुका असो. च्या खेळाडूनी पटकावली पदके

जळगाव हमीद तडवी

अमरावती येथे झालेल्या ३ री खुली युथ फायटर तायक्वांडो चॅम्पियनशिपमध्ये जळगांव स्वामी स्पोर्ट क्लब व रावेर तालुका तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंनी 4 सुवर्ण, 9 रौप्य, 5 कांस्यपदके पटकावून स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पटकावले, या स्पर्धा युथ स्पोर्टस् फाउंडेशन, अमरावतीच्या वतिने जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात आल्या होत्या, या स्पर्धेचे उद्घाटन अमरावती चे माजी खासदार नवनित राणा, आमदार रवी राणा, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या हस्ते झाले. सदर स्पर्धेत जळगांव, अहिल्या नगर, अमरावती, अकोला, वर्धा इत्यादी जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला, स्पर्धेत सुवर्ण पदक विजयी खेळाडू संकल्प गाढे,अमर शिवलकर,त्रिशा जीरीमाळी,जिअना टी मनु,
रौप्य पदक विजयी खेळाडू युग महाजन, मयंक खराले, सम्राट घुमळकर, दिनेश चौधरी, काश्मीर तडवी, हंसिका बारी, नंदिनी रुले
कांस्य पदक पटकावली आशिष फुलमाळी, शुभम शिवलकर, समर्थ पाटील, रोशन गाढे, प्रणव गाढे तर रचित तडवी,
मानव पवार, दुर्गादास शिवलकर, नम्रता बारी खेळाडूना प्रशिक्षक जीवन महाजन,जयेश कसर याचे मार्गदर्शन लाभले तर स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेचे अध्यक्ष रवींद्र पवार सर,भाजपा उपजिल्हाध्यक्ष पद्माकर महाजन,रावेर तालुका तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष दीपक नगरे,खजिनदार युवराज महाजन,सदस्य श्रीकांत महाजन, विष्णु चारण यांनी खेळाडूना शुभेच्छा दिल्या.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link