एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी सहकारनगर पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारला, तर पोलीस निरीक्षक राहुल गौंड पोलीस ठाणेत प्रयत्नशील राहिले

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

 

पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी सहकारनगर पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारला, तर पोलीस निरीक्षक राहुल गौंड पोलीस ठाणेत प्रयत्नशील राहिले

कलावती गवळी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी

पुणे शहरांत पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचा धमाका नेहमीच पाहायला मिळतोय. दोनच दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशावरून जवळपास 12 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. तर काही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या महिन्यांतच पुन्हा खांदेपालट दिसून आली. पोलीस आयुक्तांनी जवळपास 12 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या होत्या. यामध्ये सहकारनगर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक राहुल गौंड यांचाही समावेश होता. राहुल गौंड यांनी सहकारनगर पोलीस ठाणेचा पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्यांच्या बदलीनंतर नव्याने पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी सहकारनगर पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारला आहे, पवार यांनी पुणे शहर पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा दिली. पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार हे मूळचे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यांतील आहेत. आज रोजी सातारच्या संभाजी पुरीगोसावी यांनी जयहिंद साहेब नमस्कार … असे म्हणत सदिंच्छा भेट घेवुन सहकारनगर पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करीत रोखठोक महाराष्ट्र परिवारांकडून शुभेच्छा दिल्या.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link