एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

ओळख कोकणातील रानभाज्यांची 

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

प्रतिनिधी गणेश तळेकर 

ओळख कोकणातील रानभाज्यांची

मराठमोळं मुलुंड आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग*ठाणे. यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक ०२अॅागष्ट २०२५रोजी मुलुंड मध्ये, सकाळी १०:००ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत रानभाज्या,कडधान्य व तृणधान्य (मिलेट) महोत्सव* आयोजित करण्यात आला आहे.

पावसाळ्यात उगवणाऱ्या विविध भाज्यांची लज्जत व वेगवेगळी तृणधान्ये (मिलेट),कडधान्य सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी व त्यावर उपजीविका करणाऱ्या आदिवासी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागा बरोबर रानभाज्या व मिलेट महोत्सवाचे आयोजन केले आहे.

मराठमोळं मुलुंड संस्थेने वर्ष २०२१,२२,२३ मध्ये रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते व त्यास मुलुंडकरांनी भरघोस प्रतिसाद दिला होता.

मुलुंडमधील सर्वच नागरिकांना विनंती आहे की त्यांनी याही वर्षी या उपक्रमाचा लाभ घ्यावा व आदिवासी बांधवांना त्यांच्या उपजीविके करिता हातभार लावावा, असे आवाहन आहे.

स्थळ – मुलुंड हायस्कूल हॉल, युनियन बँक (जुनी- आन्ध्र बँकेच्या जवळ), चंदन बाग रोड, पाच रस्ता, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०००८०

वेळ -शनिवार, दिनांक ०२अॅागष्ट २०२५रोजी
सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत.

सौजन्य :- अॅड. संजय माळी ( स्नेहा केटरर्स अँड डेकोरेटर्स)

सौ.मिरा पत्की
सचिव

*मराठमोळं मुलुंड*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link