एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

नाशिक परिक्षेत्रातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जळगांव जिल्ह्यातून या अधिकाऱ्यांच्या बदल्या..!!

नाशिक परिक्षेत्रातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जळगांव जिल्ह्यातून या अधिकाऱ्यांच्या बदल्या..!!

अनुजा कारखेले ( नाशिक जिल्हा ) प्रतिनिधी

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी परिक्षेत्रातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत त्यात जळगांव जिल्ह्यातील दोन पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे, पोलीस निरीक्षकांनी केलेल्या विनंतीचा सांगोपांग विचार करून विशेष बाब म्हणून काही निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काढले आहेत. या मध्ये नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांना नाशिक ग्रामीण कायम ठेवण्यात आले आहे, जळगांव मधील पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची नाशिक ग्रामीण ला बदली करण्यात आली आहे, चोपडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांची नाशिक ग्रामीणला बदली करण्यात आली आहे, नंदुरबार येथील हेमंतकुमार पाटील यांना नंदुरबार येथे कायम ठेवण्यात आले आहे, जळगांव जिल्ह्यातील दोन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्याने पुढे जिल्ह्यात कोण नवीन अधिकारी येणार? याची उत्सुकता लागून आहे,

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link