एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मोका गुन्ह्यातील फरार आरोपीस युनिट-५ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली अटक

युनिट-५ गुन्हे शाखा, पुणे शहर

मोका गुन्ह्यातील फरार आरोपीस युनिट-५ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली अटक

प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
पुणे :दि. ०५जुलै २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर पथकाकडील पोलीस कर्मचारी व पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर यांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे मोका गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्या करिता भिमनगर, कोंढवा भागात पेट्रोलींग करीत असताना, सपोफौ राजस शेख व पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे यांना मिळालेल्या बातमीवरुन ०५ महिन्यापासुन फरार असलेला खडक पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ७७/२०२५ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १०९, ३५१(२), ३५२, क्रि. लॉ. अ. कलम ७, भा.ह. कायदा कलम ४(२५), म.पो.अ. क ३७(१) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा १९९९ चे ३ (१).३ (२). ३ (४) या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नाव हेमंत नितीन वाघमारे वय २४ वर्षे रा. भिमनगर वसाहत, कोंढवा खु// पुणे यास ताब्यात घेवुन त्याने दाखल गुन्हा आपले साथीदारासोबत केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कार्यवाही कामी खडक पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

 

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. (अतिरीक्त कार्यभार) श्री. विवेक मासाळ, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे शाखा युनिट ५, पुणे शहर, सपोफौ राजस शेख, पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे, शहाजी काळे, म. पोलीस अंमलदार पल्लवी मोरे यांच्या पथकाने केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link