एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी श्री. सुजित मैड यांची निवड

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

 

राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी श्री. सुजित मैड यांची निवड

पुणे शिरूर (प्रतिनिधी) : रितेश सणस 

ग्रामीण पत्रकारितेत सक्रीय भूमिका बजावणारे आणि सातत्याने सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे श्री. सुजित आबासाहेब मैड यांची “राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघ” शिरूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ही निवड संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. गणेश कचकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. गणेश महाडिक यांच्या उपस्थितीत आणि मा. कांताभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

 

यावेळी संतोष लांडे (विभागीय अध्यक्ष), सतीश कुमार कोकरे (हवेली तालुका अध्यक्ष), अमित मोरे (हवेली तालुका उपाध्यक्ष), गोपाळ भालेराव, ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष संतोष सातकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.

नवीन नियुक्तीच्या निमित्ताने श्री. सुजित मैड यांना परिसरातील पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुढील काळात ग्रामीण भागातील पत्रकार बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी सक्रीय काम करण्याचा निर्धार श्री. सुजित मैड यांनी यावेळी व्यक्त केला.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link